NPCIL Bharti 2026: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 114 जागांसाठी भरती

 

केंद्र सरकारची नोकरी: NPCIL भरती 2026 अंतर्गत 114 जागांसाठी भरती

esevamaha.blogspot.com

NPCIL Bharti 2026 अंतर्गत न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 114 जागांसाठी भरती

NPCIL Bharti 2026: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती – संधी सोडू नका!

NPCIL Bharti 2026 अंतर्गत न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर होणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी ही एक प्रतिष्ठित PSU (Public Sector Undertaking) असून सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

जर तुम्ही ITI / Diploma / Graduate / Engineering पास असाल आणि Central Government Job 2026 शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

NPCIL म्हणजे काय?

NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) ही भारत सरकारच्या Department of Atomic Energy अंतर्गत कार्यरत असलेली कंपनी आहे. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांचे संचालन व व्यवस्थापन NPCIL द्वारे केले जाते.

NPCIL मध्ये नोकरी म्हणजे –

सुरक्षित भविष्य

चांगला पगार

सरकारी सुविधा

देशसेवेत योगदान 🇮🇳

NPCIL Bharti 2026: 114 जागांसाठी मोठी भरती – जाहिरात क्र. TMS/HRM/01/2026

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) अंतर्गत जाहिरात क्र. TMS/HRM/01/2026 द्वारे एकूण 114 पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Tarapur Atomic Power Station (TAPS) तसेच इतर ठिकाणांसाठी होणार असून सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

भरतीचा संक्षिप्त आढावा

भरती संस्था: Nuclear Power Corporation of India Ltd (NPCIL)

जाहिरात क्रमांक: TMS/HRM/01/2026

एकूण पदसंख्या: 114

अर्ज पद्धत: Online

नोकरी ठिकाण: तारापूर / संपूर्ण भारत

नोकरीचा प्रकार: Central Government Job

पदांचे नाव व पदसंख्या

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सायंटिफिक असिस्टंट /B (Civil)

02

2

स्टायपेंडरी ट्रेनी / सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) – Category I

12

3

स्टायपेंडरी ट्रेनी / टेक्निशियन (ST/TN) – Category II

83

4

एक्स-रे टेक्निशियन (Technician-C)

02

5

असिस्टंट Gr.1 (HR)

06

6

असिस्टंट Gr.1 (F&A)

05

7

असिस्टंट Gr.1 (C&MM)

04

total

 

114

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पद क्र. 1

60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil / Civil & Rural)

पद क्र. 2

60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Production / Automobile / Instrumentation / Electrical / Electronics / E&TC इ.)
 
किंवा

B.Sc (Physics, Chemistry, Mathematics)

पद क्र. 3

50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (Electronic Mechanic, Fitter, Turner, Machinist, Mason, Instrument Mechanic इ.)
 
किंवा

50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण

पद क्र. 4

50% गुणांसह 12वी (Science)

Medical Radiography / X-Ray Technician Trade Certificate

02 वर्षांचा अनुभव

पद क्र. 5, 6 व 7

50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

Apply Online वर क्लिक करा

 वयोमर्यादा (Age Limit)

04 फेब्रुवारी 2026 रोजी वयाची गणना केली जाईल.

पद क्र.

वयोमर्यादा

1

18 ते 30 वर्षे

2

18 ते 25 वर्षे

3

18 ते 24 वर्षे

4

18 ते 25 वर्षे

5

21 ते 28 वर्षे

6

21 ते 28 वर्षे

7

21 ते 28 वर्षे

SC/ST: 05 वर्षे सूट
 
OBC: 03 वर्षे सूट

 अर्ज फी (Application Fee)

SC / ST / Ex-Servicemen / PWD / महिला: फी नाही

पद क्र. 1 & 2: General / OBC / EWS – ₹150/-

पद क्र. 3 ते 7: General / OBC / EWS – ₹100/-

अर्ज कसा कराल? (How to Apply Online)

NPCIL ची अधिकृत वेबसाईट उघडा

“Careers” किंवा “Recruitment” सेक्शनवर क्लिक करा

NPCIL Bharti 2026 Notification वाचा

Online Application Form भरा

आवश्यक कागदपत्रे Upload करा

अर्ज फी भरून Form Submit करा

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2026 (सायं. 04:00 वाजेपर्यंत)

परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल

NPCIL भरती का करावी?

केंद्र सरकारची नोकरी
चांगला पगार व सरकारी सुविधा
सुरक्षित व स्थिर करिअर
PSU मध्ये काम करण्याची संधी
दीर्घकालीन
Career Growth

महत्त्वाच्या लिंक्स

Notification PDF: Click Here

Online अर्ज  : Apply Online

Official Website: www.npcil.nic.in

निष्कर्ष

बीएसएनएल भरती 2026 ही टेलिकॉम आणि फायनान्स क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक अतिशय चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा व परीक्षेची तयारी सुरू करावी.

 अशाच सरकारी योजना, शेतकरी योजना आणि सरकारी नोकरी अपडेटसाठी आमचा Blog esevamaha.blogspot.com नियमित वाचा आणि Follwo करा...!!

Post a Comment

0 Comments