RRB Isolated Bharti 2026 312 Vacancies | भारतीय रेल्वे भरती 2026 नवीन जाहिरात
“Related Yojana”
👉 https://esevamaha.blogspot.com/
![]() |
RRB Isolated Bharti 2026 अंतर्गत 312 पदांसाठी भारतीय रेल्वे भरती – संपूर्ण माहिती, पात्रता व अर्ज प्रक्रिया येथे वाचा.
RRB Isolated Bharti 2026 | भारतीय रेल्वे भरती 2026 – Online अर्ज, पात्रता, परीक्षा माहिती
भारतीय रेल्वे अंतर्गत RRB Isolated Categories Bharti 2026 साठी लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या भरतीद्वारे Teacher, Law Assistant, Translator, Stenographer, Librarian यांसारख्या विशेष (Isolated) पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.
जर तुम्ही Railway Government Job 2026 शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.
RRB Isolated Bharti 2026 – पदनिहाय जागा (Total: 312)
भारतीय रेल्वे अंतर्गत RRB Isolated Categories Bharti 2026 मध्ये एकूण 312 जागा भरल्या जाणार आहेत. पदनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | चीफ लॉ असिस्टंट | 22 |
2 | पब्लिक प्रॉसिक्यूटर | 07 |
3 | ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) | 202 |
4 | सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | 15 |
5 | स्टाफ अॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर | 24 |
6 | सायंटिफिक असिस्टंट (Training) | 02 |
7 | लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist) | 39 |
8 | सायंटिफिक सुपरवायझर / एर्गोनॉमिक्स अॅण्ड ट्रेनिंग | 01 |
Total |
| 312 जागा |
👉 Maha Yojana साठी येथे क्लिक करा
RRB Isolated Bharti 2026 – शैक्षणिक पात्रता (Post-wise)
पद क्र. 1: चीफ लॉ असिस्टंट
विधी पदवी (LLB) किमान 03 वर्षे वकिलीचा सराव आवश्यक
पद क्र. 2: पब्लिक प्रॉसिक्यूटर
विधी पदवी (LLB) किमान 05 वर्षांचा वकिली अनुभव आवश्यक
पद क्र. 3: ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी)
ट्रांहिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी
सलेशन डिप्लोमा
किंवा
किमान 02 वर्षांचा अनुवादाचा अनुभव
पद क्र. 4: सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर
कोणत्याही शाखेतील पदवी
खालीलपैकी कोणत्याही विषयात डिप्लोमा:
Public Relations
Advertising
Journalism
Mass Communication
पद क्र. 5: स्टाफ अॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर
पदवीध खालीलपैकी कोणतीही पात्रता:
Labour / Social Welfare / Labour Laws डिप्लोमा LLB
PG Diploma (Personnel Management)
MBA (Personnel Management)
पद क्र. 6: सायंटिफिक असिस्टंट (Training)
मानसशास्त्र विषयात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी
मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात 01 वर्षाचा अनुभव
पद क्र. 7: लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist)
12वी उत्तीर्ण (Physics आणि Chemistry विषयांसह)
पद क्र. 8: सायंटिफिक सुपरवायझर / एर्गोनॉमिक्स अॅण्ड ट्रेनिंग
मानसशास्त्र विषयात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी
किमान 02 वर्षांचा संबंधित अनुभव
RRB Isolated Bharti 2026 – वयोमर्यादा (Age Limit)
01 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना केली जाईल
पदनिहाय वयोमर्यादा:
पद क्र. 1: 18 ते 40 वर्षे
पद क्र. 2: 18 ते 32 वर्षे
पद क्र. 3 ते 5: 18 ते 33 वर्षे
पद क्र. 6 & 8: 18 ते 35 वर्षे
पद क्र. 7: 18 ते 30 वर्षे
वयोमर्यादा सवलत:
SC / ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
इतर सूट शासन नियमांनुसार लागू
नोकरी ठिकाण
RRB Isolated Bharti 2026 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग संपूर्ण भारतात (All India Job Location) केली जाईल.
अर्ज शुल्क (Application Fee)
प्रवर्ग | शुल्क |
General / OBC / EWS | ₹500/- |
SC / ST / Ex-Serviceman / Transgender / EBC / महिला | ₹250/- |
नियमांनुसार परीक्षा दिल्यानंतर काही शुल्क परत (Refund) मिळण्याची शक्यता आहे.
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज फक्त Online पद्धतीने स्वीकारले जातील
अर्ज अधिकृत RRB वेबसाइटवरून करायचा आहे
👉Apply Online – Navy SSC 2026
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2026
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल
👍29 जानेवारी 2026 पूर्वी Online अर्ज करून RRB Isolated Bharti 2026 ची सुवर्णसंधी नक्की साधा...!!😍🙏

0 Comments