BSNL भरती 2026: भारत संचार निगम लिमिटेडमध्ये 120 जागांसाठी थेट भरती | ऑनलाईन अर्ज करा

BSNL भरती 2026: 

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)

सरकारी टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आली आहे! Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) अंतर्गत 2026 साली नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीद्वारे पात्र उमेदवारांना प्रतिष्ठित सरकारी नोकरी, चांगला पगार आणि सुरक्षित करिअर मिळण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे इंजिनिअरिंग आणि फायनान्स क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक मोठी opportunity ठरू शकते.

👉 त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती नक्की वाचा — ही संधी हातातून जाऊ देऊ नका!

BSNL मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी | 120 पदांची भरती 2026

https://esevamaha.blogspot.com/

BSNL Bharti 2026 Marathi | BSNL Senior Executive Trainee Recruitment 120 Posts

बीएसएनएल भरती 2026 – भरतीचा थोडक्यात आढावा

भरती संस्था: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)

जाहिरात क्रमांक: BSNLCO-11/12(11)/1/2025-RECTT-CO-Part (1)

भरती प्रकार: थेट भरती

पदाचे नाव: सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी

एकूण पदसंख्या: 120

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत


पदानुसार रिक्त जागांचा तपशील

पद क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी – टेलिकॉम विभाग

95

2

सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी – फायनान्स विभाग

25

Total

 

120


शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1 – टेलिकॉम विभाग:

उमेदवाराने खालीलपैकी कोणत्याही शाखेतून किमान 60 टक्के गुणांसह बी.ई. / बी.टेक पदवी पूर्ण केलेली असावी.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन

इलेक्ट्रॉनिक्स

संगणक अभियांत्रिकी

माहिती तंत्रज्ञान

विद्युत अभियांत्रिकी

इन्स्ट्रुमेंटेशन
 

पद क्र. 2 – फायनान्स विभाग:

चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा

कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA)

 

वयोमर्यादा

  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे

 (वयाची गणना दिनांक 07 मार्च 2026 रोजी केली जाईल)

वयोमर्यादेत सूट:

  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती: 5 वर्षे
  • इतर मागासवर्गीय: 3 वर्षे
  • दिव्यांग उमेदवार: शासन नियमांनुसार

अर्ज शुल्क

प्रवर्ग

शुल्क

खुला / ओबीसी / ईडब्ल्यूएस

₹2500/-

अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / दिव्यांग

₹1250/-


निवड प्रक्रिया

बीएसएनएल सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी भरतीसाठी निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होईल:

ऑनलाइन लेखी परीक्षा

कागदपत्र पडताळणी

वैद्यकीय तपासणी


महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम

तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख

 15 एप्रिल 2026 (सकाळी 10 वाजेपर्यंत)

लेखी परीक्षा

 नंतर कळविण्यात येईल


अर्ज करण्याची पद्धत

बीएसएनएलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

भरती / करिअर विभागात जा

सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी भरती 2026 जाहिरात वाचा

ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा

आवश्यक माहिती अचूक भरा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

अर्ज शुल्क भरा

अर्ज सादर करून त्याची प्रत जतन करा

 

बीएसएनएलमध्ये नोकरी का करावी?

केंद्र सरकार अंतर्गत नोकरी

चांगले वेतन व इतर भत्ते

नोकरीची सुरक्षितता

संपूर्ण भारतात कामाची संधी

चांगल्या पदोन्नतीच्या संधी


महत्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरात (PDF): Download Here


ऑनलाईन अर्ज: Apply Online


अधिकृत वेबसाइट: Visit Website

 

❓ FAQ – BSNL भरती 2026

Q1. BSNL भरती 2026 म्हणजे काय?
 
👉 Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) अंतर्गत Senior Executive Trainee (SET) पदांसाठी भरती प्रक्रिया आहे.

Q2. या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
 
👉

  • Telecom: B.E / B.Tech
  • Finance: CA / CMA

Q3. वयोमर्यादा किती आहे?
 
👉 साधारण 21 ते 30 वर्षे (आरक्षित प्रवर्गांना सवलत लागू).

Q4. एकूण किती जागा आहेत?
 
👉 एकूण 120 जागा उपलब्ध आहेत.

Q5. निवड प्रक्रिया कशी असेल?
 
👉

  • CBT (Computer Based Test)
  • Document Verification
  • Medical Test

Q6. अर्ज कसा करायचा?
 
👉 अर्ज Online पद्धतीने करावा लागेल.

Q7. पगार किती मिळेल?
 
👉 अंदाजे ₹24,900 ते ₹50,500 पर्यंत पगार मिळतो.

Q8. अर्जाची शेवटची तारीख काय आहे?
 
👉 मार्च 2026 पर्यंत (extended date – अधिकृत नोटिफिकेशन तपासा).

Q9. परीक्षा कधी होणार आहे?
 
👉 अंदाजे 29 मार्च 2026 (Tentative).


हे सुद्धा वाचा:

 Arogya Vibhag Medical Officer Bharti 2026 

RBI Assistant Bharti 2026

Ration Card eKYC Maharashtra 2026

 

निष्कर्ष

बीएसएनएल भरती 2026 ही टेलिकॉम आणि फायनान्स क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक अतिशय चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा व परीक्षेची तयारी सुरू करावी.

अशाच सरकारी योजना, शेतकरी योजना आणि सरकारी नोकरी अपडेटसाठी आमचा Blog esevamaha.blogspot.com नियमित वाचा आणि Follwo करा...!!

दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट साठी WhatsApp आणि Telegram Channel जॉइन करा....!!

Post a Comment

0 Comments